
बेलगाम प्राईड /काही अडचणीसाठी उद्या गुरुवार रोजी नक्षत्र कॉलनी बुडा स्कीम नंबर 51 या भागातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात केला जाणार आहे. अशी माहिती हॅस्कॉम विभागाने कळविले आहे.
गणेशपूर रोड लक्ष्मी टेक या ठिकाणी असलेल्या नक्षत्र कॉलनी स्कीम नंबर 51 या विभागातील काही भागात उद्या गुरुवारी सकाळी 10-00 वाजल्यापासून दुपारी 1-00 वाजेपर्यंत विद्युत पुरवठा खंडित केला जाणार असल्याची माहिती हॅस्कॉम विभागाने कळविले आहे. याची नोंद या भागातील रहिवासाने घेऊन हॅस्कॉम विभागाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.



