
बेलगाम प्राईड /गेल्या दोन दिवसापासून सतत कोसळत असलेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाला आहे. याची दखल घेऊन शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी बेळगाव खानापूर कित्तूर बैलहोंगल सौंदत्ती या भागातील शाळेना सोमवार दिनांक 18 रोजी सुट्टी जाहीर करण्याचा आदेश देण्यात आला आहे.




