
बेलगाम प्राईड/राज्य विधान मंडळाचे हिवाळी अधिवेशन ८ ते १९ डिसेंबर दरम्यान बेळगाव होण्याची शक्यता आहे. बेळगाव येथील सुवर्ण विधानसभेत येथे हिवाळी अधिवेशन घेण्याबाबत विधानसभेचे सभाध्यक्ष यु टी कादर आणि विधान परिषदेचे सभापती बसवराज होरटी यांनी चर्चा केल्याचे समजते या संदर्भात सभाध्यक्ष आणि सभापतीने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याशीही सल्लासहमत केल्याची कळते.




