Uncategorized
Trending

ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षपदी विश्वास धुराजी

बेलगाम प्राईड/ बेळगाव जिल्हा ज्येष्ठ नागरिक सोसायटीच्या अध्यक्षपदी विश्वास धुराजी तर चिटणीसपदी सुरेन्द्र देसाई यांची फेरनिवड करण्यात आली नूतन कार्यकारिणी सदस्यांची बैठक विश्वास धुराजी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली 2025 ते 2028 या तीन वर्षासाठी पुढील पदाधिकारी व कार्यकारी सदस्य निवडण्यात आले.

उपाध्यक्ष के. एल. मजूकर, सहचिटणीस शिवराज पाटील, खजिनदार विनिता बाडगी कार्यकारिणी सदस्य गुरुनाथ शिंदे, विजय वाईगडे, वनिता जोशी, सदाशिव कुलकर्णी, स्नेहलता जुवळी व विठ्ठल पोळ सल्लागार म्हणून डी.पी. शिंदे सुरेन्द्र नायक, जवाहर देसाई, लक्ष्मण सलगर व प्रकाश कुडतरकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी सदाशिव कुलकर्णी यांनी पाच हजार रूपयांची देणगी जाहीर केली. निवडणूक निर्वाचन अधिकारी म्हणून आर. पी. पाटील यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!