Uncategorized
दसऱ्यानिमित्त हिंडलगा येथे मोफत योग शिबिर

बेलगाम प्राईड/ दसऱ्या निमित्य हिंडलगा शिवराज कॉलनी सोमनाथ लोॅन येथे मुलांना इतर वयोगटातील नागरिकांना दिनांक 05 ते 15 तारखेपर्यंत सकाळी ठीक 6 ते 7.30 वाजता मोफत शिबिर योगाभ्यास सुरू करण्यात येणार आहे. तरी या मोफत योग शिबिराला सहभाग व्हा या शिबिरासाठी पंतजली योग समितीचे अंजना हलकर्णी या गुरु म्हणून लाभल्या आहेत.
तरी या योग शिबिराला सहभाग होऊन या संधीचा लाभ घ्या ही विनंती या योग शिबिरासाठी सोमनाथ लोॅनचे संचालक अनंत कंग्राळकर, इंदिरा भोगन, राजश्री हसबे, ज्योती साळुंखे यानी सहकार्य केले आहे. या योग शिबिराच्या संपर्कासाठी अंजना हलकर्णी यांच्याशी या क्रमांकावर 8105380859 संपर्क साधा..




