
बेलगाम प्राईड /बेळगावात अंमलबजावणी व्यवस्थित होत आहे की नाही, हे पाहण्यासाठी अचानक भेट देऊन बेळगाव जिल्ह्याच्या पालक पाहणी करून सरकारला सचिवपदी सहकार वस्तुस्थितीसंबंधी अहवाल खात्याचे सचिव व ‘बेळगावचे याआधीचे प्रादेशिक आयुक्त एस. बी. शेट्यन्नावर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच राज्य सरकारने यासंबंधी आदेश जारी केला आहे. सरकारच्या विकास कामांची देण्यासाठी अप्पर मुख्य सचिव व मुख्य सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या पालक सचिवपदी नियुक्ती झाली असून एस. बी. शेट्टयेन्नावर यांच्याकडे बेळगाव जिल्हयाची जबाबदारी देण्यात आली आहे.




