Uncategorized
Trending

पोलीस विभागाच्या संशोधन ग्रंथालयाचे डीजीपी व असिफ शेठ यांच्या हस्ते उद्घाटन 

बेलगाम प्राईड /कर्नाटक राज्याचे पोलीस महासंचालक उत्तरचे आम. असिफ राजू शेठ महानिरीक्षक (डीजी अँड आयजीपी) डॉ. एम. ए. सलीम यांच्यासह पोलीस विभाग ग्रंथालय आणि संशोधन केंद्राचे उद्घाटन या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

पोलीस विभागासाठी ही नवीन सुविधा अधिकारी तसेच प्रशिक्षणार्थींसाठी एक मौल्यवान संसाधन म्हणून काम करने संशोधन साहित्य, कायद्याची पुस्तके आणि गुन्ह्यांच्या अभ्यासासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ज्याने करून या विभागातील प्रशिक्षण कार्यक्षमता व ज्ञान वाढवते. पोलिस दलात सतत शिक्षण आणि व्यावसायिकतेला प्रोत्साहन देण्यासाठी हे एक प्रशंसनीय पाऊल आहे.

बेलागाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक डॉ. चेतनसिंग राठोड, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, पोलीस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे, पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुलेद, जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे आणि इतर विविध वरिष्ठ पोलीस अधिकारी उद्घाटन समारंभाला उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!