
बेलगाम प्राईड/ राज्यस्तरीय 17 वर्षाखालील कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या गोजगा गावची कन्या रोशनी बामणे हिचा गोजगा ग्रामस्थांनच्या वतीने माजी ग्राम पंचायत अध्यक्ष चेतन पाटील यांनी सन्मान केला यावेळी युवराज प्रभावळर, पद्मराज पाटील , बाळू पाटील, जोतिबा कणबरकर , कल्लाप्पा कणबरकर, रणजित कोलते, विक्रम होनगेकर भरमा चलवेटकर कुमार पावशे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.




