
बेलगाम प्राईड/ दिनकर रामचंद्र आळेकर व अस्मिता दिनकर आळेकर, कवयित्री ,यांची सुकन्या नेहा दिनकर आळतेकर हिने भारतीय चार्टर्ड अकाउंटंट्स संस्था (ICAI) आयोजित अंतिम परीक्षेत यश संपादन करून चार्टर्ड अकाउंटंट (CA) या पदवीचा मानाचा दर्जा प्राप्त केला आहे.
हिची मेहनत, चिकाटी हे यशस्वी फलित असून हा अभिमानाचा क्षण संपूर्ण आळतेकर कुटुंबासाठी गौरवाचा ठरला आहे.CA विनयकुमार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.




