
बेलगाम प्राईड/ बेळगांव र्वॉर्ड नंबर 23 मधील नगरसेवक जयंत जाधव यांनी आपल्या वॉर्ड मधील इंजिनिअरिंग विद्यार्थी केदार, आदिनाथ लाटुकर, आणि तन्वी गजानन शिंदे यांना महानगरपालिकेच्या फंडातून आम.अभय पाटील यांच्या हस्ते लॅपटॉपचे वितरण करण्यात आले.यावेळी उपस्थित महापौर मंगेश पवार व वॉर्ड नंबर 16 चे नगरसेवक राजू भातखंडे उपस्थित होते.




