
बेलगाम प्राईड/ मैसूर येथे राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेचे ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी जलतरणपटू सिद्धार्थ कुरुंदवाड हा 17 वयोगटाखाली यांनी प्रतिनिधित्व करून ४×१०० मीटर मेडले रिलेमध्ये कांस्य पदक मिळविले आहे. त्यांच्या कठोर परिश्रम, निष्ठा आणि सातत्यपूर्ण सरावामुळे त्यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सिद्धार्थ कुरुंदवाड हा एम.व्ही.एम. इंग्लिश मीडियम शाळेचा विद्यार्थी असून तो लिंगराज कॉलेज कॅम्पस स्विमिंग पूल येथे सराव करतो त्याला शाम मालाई सूरज एम.प्रशांत पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे. तर डॉ. प्रभाकर कोरे यांचे पाठबळ मिळत आहे.




