
बेलगाम प्राईड/ नुकत्याच झालेल्या कर्नाटक राज्य पात्रता परीक्षेत ( के.सेट) राज्यशास्र शाखेतून प्रा. सलोनी शिवराज पाटील यांनी उल्लेखनीय यश मिळविले आहे. सध्या त्या द.म.शि.मंडळाच्या बीसीए विभागात कार्यरत आहेत. पायोनियर अर्बन बॅंकेचे संचालक शिवराज पाटील यांच्या त्या कन्या होत.




