Uncategorized
Trending

आचार्यरत्न श्री १०८ बहुबली मुनी महाराज यांच्या ९४ व्या जयंती महोत्सव

बेलगाम प्राईड/ बेळगावच्या हलगा येथील श्री बालाचार्य सिद्धसेन मुनी महाराज आध्यात्मिक अनुसंधान फाउंडेशनच्या वतीने आयोजित आचार्यरत्न श्री १०८ बहुबली मुनी महाराज यांच्या ९४ व्या जयंती महोत्सव व सर्वदोष प्रायश्चित्त विधी समारंभात महिला व बालविकास मंत्री श्रीमती लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सहभाग घेतला.

यावेळी परमपूज्य वीरेंद्र हेग्गडे, परमपूज्य बालाचार्य डॉ. श्री १०८ सिद्धसेन महाराज, मुख्यमंत्री श्री सिद्धरामय्या, मंत्री श्री डी. सुधाकर, आमदार तसेच माजी मंत्री श्री लक्ष्मण सवदी, आमदार कोनरेड्डी, श्री सुरेंद्र हेग्गडे, विधान परिषदेचे सदस्य नसीर अहमद, सुनील हनुमाण्णवर, डॉ. मगदूम, युवा नेते मृणाल हेब्बाळकर तसेच जैन समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!