Uncategorized
Trending

विजेत्या स्पर्धकांचे जिल्हा व राज्य शरीर सौष्ठव संघटनेच्या वतीने सत्कार 

बेलगाम प्राईड/ क्लब रोड येथील डॉ संजय सुंठकर यांच्या कार्यालया मध्ये बेळगांव जिल्हा शरीर सौष्ठव बिल्डर असोसिएशन आणि स्पोर्ट्स व कर्नाटक राज्य बॉडी बिल्डिंग असोसिएशन अँड स्पोर्ट्स च्यावतीने मी.आशिया व मी.वर्ल्ड -2025 या शरीर सौष्ठव स्पर्धा मध्ये बेळगांवचे नाव उज्वल केलेल्या विनोद पुंडलिक मेत्री रोनक किशोर गवस चेतन ताशिलदार तसेच राष्ट्रीय कराटे संघटनेमध्ये पद भूषविलेले जितेंद्र काकतीकर यांचा सत्कार करण्यात आला.

सत्कार कार्यक्रमाला समाजसेवक मल्लेश चौगुले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, ह्या कार्यक्रम प्रसंगी संघटनेचे डॉ.संजय  सुंटकर, राजेश लोहार, रणजित किल्लेकर, अनिल अंबरोळे, नारायण चौगुले, बाबू पावशे, सुनील बोकडे, राजू पाटील ,सुनील चौधरी, प्रवीण कनबरकर, प्रसाद जाधव, संतोष सुतार, चनाप्पा, अनेक व्यायाम पटू उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
error: Content is protected !!