Uncategorized
Trending
केएलई संगीत महाविद्यालय आणि इंद्रधनुष्य ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने देशभक्ती समूहगायन स्पर्धा

बेलगाम प्राईड/ संगीत महाविद्यालय आणि इंद्रधनुष्य ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने 7 फेब्रुवारी 2026 रोजी, केएलई. यांच्यावतीने देशभक्तीपर सामूहिक गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा जेएनएमसी. च्या (JNMC) सभागृहात होणार आहे. ही स्पर्धा दोन गटांत
१) हायस्कूल गट: इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंत. २) कॉलेज गट: पदवीपूर्व शिक्षण (PUC). अशा या दोन गटांमध्ये घेतली जाणार आहे
स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना रोख बक्षिसे:
प्रथम क्रमांक: १०,००० रुपये
द्वितीय क्रमांक: ५,००० रुपये
तृतीय क्रमांक: ३,००० रुपये अशी दिली जाणार आहेत
विशेष सूचना: या स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही.इच्छुक शाळा आणि महाविद्यालयांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा: 📞 9886103520 📞 9916467993




