
बेलगाम प्राईड/ सायबर क्राईम विभागाचे पोलीस निरीक्षक जे एम कालीमिरची यांनी मार्केटचे पोलीस निरीक्षक म्हणून नव्याने पदभार स्वीकारला दर्यापूर्वीचे मार्केटचे पोलीस निरीक्षक महंतेश दयामण्णावर यांची अन्नद्र ठिकाणी बदली करण्यात आली आहे.
जे एम कालीमिरची हे यापूर्वी माळमारुती पोलिसस्थानकाचे पोलीस निरीक्षक म्हणून सेवा बजावीत होते. येथून त्यांची सायबर क्राईम विभागात बदली करण्यात आली होती. अवघ्या काही महिन्यातच त्यांची दुसऱ्यांदा मार्केट पोलीस स्थानकात करण्यात आली आहे.




