Uncategorized
Trending

शोभा काळे यांच्या वाढदिवसानिमित्त वृद्धाश्रमात धान्याचे वितरण

बेलगाम प्राईड /अरुण काळे यांच्या भगिनी शोभा काळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्य सैनिक नगर, लक्ष्मीटेक येथील जीवन आधार आश्रम येथे वास्तव्यास असलेल्या 25 निराधार वृद्ध महिला साठी धान्य वाटप करण्यात आले.

ह्या कार्यक्रमासाठी सुनील मुत्गेकर, शिवकुमार हिरेमठ , आकाश लाटुकर , राहुल बेलवलकर , अजित कोकणे , आनंद कुलकर्णी, सुनील पवार ,मधु बेळगावकर ,अरुण काळे , प्रकाश तानजी, आदी सदस्य आपला बहुमोल वेळ खर्च करून आवर्जून उपस्थित राहिले सर्वांचे मनःपूर्वक आभार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!