Uncategorized
Trending

ब्रेस्ट, बॅक आणि फ्री स्टाईल प्रकारात सतीश पाटील यांची चमकदार कामगिरी…

बेलगाम प्राईड/ पीव्हीआर आंतरराज्य जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत सतीश पाटील यांनी जलतरण स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी कर ब्रेस्ट स्ट्रोक, बॅक स्ट्रोक आणि फ्री स्टाईल या तीन प्रकारांमध्ये रौप्य पदके पटकावत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. गोवावेस येथील आबा स्पोर्ट्स क्लबच्या जलतरण तलावात आयोजित या स्पर्धेत विविध राज्यांतील जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता.

कठोर परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर सतीश पाटील यांनी या जलतर स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत आपली क्षमता सिद्ध केली. ही स्पर्धा त्यांच्यासाठी एक संस्मरणीय आणि प्रेरणादायी अनुभव ठरली असून त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!