Uncategorized
Trending
बेळगांव शहरात तापमानात घट आता थंडीची चाहूल सुरू झाली
बेळगाव थंडीने गारठू लागले Belgaum Pride - बेलगाम प्राईड

बेळगाव थंडीने गारठू लागले Belgaum Pride – बेलगाम प्राईड
बेलगाम प्राईड / बेळगांव शहरात आता थंडीची चाहूल सुरू झाली असून तापमानात घट नोंदवण्यात येत आहे. 10 नोव्हेंबरच्या सकाळपासून हवेत गारवा वाढल्याचे जाणवू लागले आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार सकाळी तापमान 28 डिग्री सेल्सियस, तर न्यूनतम तापमान 11 डिग्री सेल्सियस इतके नोंदवले गेले. तापमानात झालेल्या घटीमुळे सकाळी शहरात धुक्याची हलकी चादर दिसून आली.
शहरवासीयांकडून आता हळूहळू उबदार कपड्यांचा वापर सुरू झाला आहे.पुढील काही दिवस तापमान आणखी घसरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




