
बेलगाम प्राईड/ बेळगांव तालुका पोल्ट्री उद्योग समूहाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी कर्नाटक प्रभारी प्रकाश मोरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या माध्यमातून बेळगांव तालुक्यातील कृषी क्षेत्राच्या उत्थानासाठी,येत्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक कर्नाटकच्या पार्श्वभूमीवर पक्षाला चालना देण्यासाठी, बेळगाव जिल्ह्यातील युवकांना रोजगार देण्यासाठी बेळगांव तालुक्यात बारामतीचे कृषी केंद्र संकल्पित केले असून बेळगाव आणण्यासाठी आपण सहकार्य कराल अशा अक्षय चे निवेदन आपणास करीत आहोत
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बेळगांव जिल्हा माजी अध्यक्ष राजू पाटील, प्रचलीत जिल्हा सचिव महांतेश कोळूचे यांच्या उपस्थितीत पोल्ट्री उद्योग समुहाचे अध्यक्ष ब्रम्हानंद गवस,सचिव कार्तिक बाचीकर, खजिनदार सागर पाटील यांनी वरील आशयाचे निवेदन कर्नाटक राज्य माजी निवडणूक प्रभारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट .प्रकाश के.मोरे यांना दिले आहे.




