
बेलगाम प्राईड/ गोंधळी गल्ली बेळगाव येथील युवा सामाजिक धडाडीचे कार्यकर्ते सौरभ सावंत यांची बेळगाव महानगर भाजपच्या युवा मोर्चाच्या जनरल सेक्रेटरी पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य भाजप अध्यक्ष बी आय विजयेंद्र यांच्या सूचनेनुसार बेळगाव जिल्हा भाजप अध्यक्ष आणि ही निवड केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सौरभ सावंत यांच्या निवडीने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



