Uncategorized
Trending

बेळगाव विभागीय स्तरावरील भागधारक सल्लामसलत कार्यक्रम उद्या

बेलगाम प्राईड/ कर्नाटक सरकारच्या उद्योग आणि वाणिज्य विभागाच्या वतीने बेळगाव विभागीय स्तरावरील भागधारक सल्लामसलत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम 25 मार्च 2026 रोजी सकाळी 10 वाजता बेळगाव येथील बेलवाडी फाउंड्री क्लस्टर सभागृहात होणार आहे.कार्यक्रमात औद्योगिक धोरणावर चर्चा होणार असून, उद्योजकांचे अभिप्राय संकलित केले जातील. औद्योगिक धोरणांबाबत संवादही साधला जाईल.

या सल्लामसलत कार्यक्रमात विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी, उद्योजक आणि विभागाचे अधिकारी सहभागी होणार आहेत.संबंधित सर्व उद्योगपती आणि उद्योजकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आपले अभिप्राय मांडावेत, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!