Uncategorized
Trending

यश पाटुकले याला जलतरण स्पर्धेत चार सुवर्णपदक निरालीला कास्यपदक

बेलगाम प्राईड / इचलकरंजी येथे झालेल्या जलतरण स्पर्धेत फॅशन नेट स्पोर्ट्स अकादमीच्या उदयोग जलतरणपटू यश पाटुकले यांनी चार सुवर्णपदक पटकावित उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

या स्पर्धेत तो विशेष आकर्षण ठरला त्याने चॅम्पियनशिप चषकाचा मानकरी ठरला तर निराली हिंगमिरे हिने ब्रेस्टस्ट्रोक प्रकारात कास्यपदक पटकाविले या जलतरणपटूंना प्रशिक्षक मनोज जाधव, प्रशांत पाटील, आणि सुरज मंगनन्नावर प्रशिक्षक शामसुंदर मलाई यांचे मार्गदर्शन मिळत आहे. तर डॉ. प्रभाकर कोरे अमित कोरे पालक जयश्री सोमनाथ हिंगमिरे यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!