
बेलगाम प्राईड/ वन खात्यातील स्क्वाड विभागाचे प्रमुख वनसंरक्षणाधिकारी म्हणून निगाणी यांची सरकारने नियुक्ती केली असून या पदाची सूत्रे बुधवारी सकाळी त्यांनी स्वीकारले यावेळी वनविभागाच्या अधिकारी तसेच मनपाचे सहाय्यक आयुक्त उदयकुमार तलवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
यापूर्वी त्यांनी बेळगाव जिल्हा कारवार जिल्हा अशा विविध ठिकाणी सेवा बजावली आहे हे वनविभागातील महत्त्वाच्या कामाचे उत्कृष्टरित्या कार्य केले आहेत.यांच्या स्वागतासाठी विविध क्षेत्रातील व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
हे सर्वप्रथम वनविभागात गार्ड या पदावर नियुक्त झाले होते. यानंतर त्यांचे कार्य पाहून त्यांना सरकारने फॉरेस्ट, रेंजर, एसीएफ अशा विविध प्रमुख पदावर त्यांची बढती देण्यात आली यानंतर त्यांची वनविभागाचे एक प्रमुख अधिकारी म्हणून सरकारने बढती देऊन बेळगाव येथे नियुक्ती करण्यात आली आहे.




