Uncategorized
Trending

पेटता दिवा साडीला लागल्याने भाजून जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू

बेलगाम प्राईड /पेटता दिवा लागून महिलेचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी सावरकर रोड टिळकवाडी येथे घडली.जया दामोदर प्रभू (वय 69) असेपेटता दिवा लागल्याने भाजून महिलेचा मृत्यू

सोमवारी सकाळच्या वेळी घरामध्ये देवासाठी लावण्यात आलेल्या दिव्याची ज्योत त्यांच्या साडीला लागल्याने त्या भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या त्यांना उपचारासाठी केएलई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराचा उपयोग न होता रविवारी सकाळी त्यांचा मृत्यू झाला त्या घटनेचा गुन्हा टिळकवाडी पोलीस स्थानकात नोंद झाला असून पोलिसांनी यावर पंचनामा करण्यात आला आहे. मृतदेहावर उद्या सोमवारी सकाळी उत्तरीय तपासणी करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. 11- 30 वाजता शहापूर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. या न्यू इन्शुरन्स कंपनी मधून निवृत्त झाल्या होत्या आर्ट ऑफ लिव्हिंग च्या सदस्यही होत्या

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!