Uncategorized
Trending

कार्पोरेशन व्यायाम शाळेच्या वतीने हनुमान जयंती उत्साहात साजरी

बेलगाम प्राईड/ सालाबाद प्रमाणे कॉर्पोरेशन जिमण्याशियंम युवक मंडळाच्या वतीने श्री हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कॉर्पोरेशन जिमण्याशियम युवक मंडळाच्या वतीने श्री हनुमान जयंती साजरी करण्यात आली,सकाळी श्री हनुमान जन्म,पूजा,आरती व प्रसाद, करण्यात आले, पुजे साठी अध्यक्ष अनिल अंबरोळे,सचिव रमेश देसुरकर,खजिनदार महेश बामणे,नगरसेवक राजू भातकांडे भटजी हर्लेकर,कुशराज नार्वेकर,प्रसाद वेर्नेकर,मोहन चौगुले,चंद्रकांत कोंडुसकर,राजू बेलूर,आकाश हुलियार, संजय पवार,राम घोरपडे,संतोष राऊळ,शहाजी फडतरे,सलीम,महादेव चंदगडकर,देवकी,व्यायाम शाळेचे इतर व्यायाम पटू उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!