Uncategorized
Trending

शहर उपनगरात विविध भागात रविवारी वीजपुरवठा खंडित

बेलगाम प्राईड/ वीज वाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीच्या कारणांमुळे शहराच्या काही भागासह उपनगरांत रविवार दि. २४ मे रोजी सकाळी ९ ते सायं. ४ पर्यंत बीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमकडून कळविण्यात आले आहे.

टिळकचौक, शिवभवन, स्टेशनरोड, कोनवाळ गल्ली,, शिवाजी रोड, बसवण गल्ली, देशपांडे गल्ली, घ. संभाजी चौक, खानापूर रोड, किर्लोस्कर रोड, रामदेव गल्ली, केळकरबाग, कडोलकर गल्ली, हंस चित्रमंदिर, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामलिंग खिंड गल्ली, संपूर्ण मिलिट्री एरिया, जेल विंग, एक्सप्रेस दीडर, हेरिटेज, कॉडप्पा गल्ती, विजयनगर, ओंकारनगर, इडाल, कुवेपूनगर, विनायकनगर, करिअप्पा कॉलनी, आश्रयवाडी, शांती कॉलनी, चौगुलेवाडी, शिवाजी कॉलनी, मणियार ले आऊट, द्वारकानगर, आर. बी.नगर, गुड्सगेड रोड, महात्मा फुले रोड, सागर ट्रान्स्पोर्ट, कोरे गल्ती, मीरापुर गल्ली, कचेरी गल्ली, हट्टीहोळी गल्ली, रामलिंग वाडी, शास्त्रीनगर पहिला आडवा रस्ता, महात्मा गांधी उद्यान, छत्रपती शिवाजी उद्यान, हुलबत्ते कॉलनी, कचेरी गल्ली, दाणे गल्ली, एसपीएम रोड, तांगडी गल्ली, रामा मेखी अड्डा, भोज गल्ली.

टिळकवाडी परिसर

नेहरु रोड, पहिले रेल्वेगेट, आगरकर रोड, दुसरे रेल्वेगेट, पावर हाऊस, राणाप्रताप रोड, रेल्वेगेट, खानापूर रोड, सराफ गल्ली, आरपीडी परिसर, सोमवार पेठ ते शुक्रवार पेठ, महाबीर भवन मागील बाजू वहर गल्ली, इंद्रप्रस्थनगर, सर्वोदय हो स्टेलची मागील बाजू, गुड्सशेड रोड.

ऑटोनगर परिसर

पीएल नं. ९१० ते पीएल नं. १३६५ ऑटोनगर, कणबर्गी, पीएल नं. ११२५ ते पीएल नं. ४०८७, रामतीर्थनगर, पीएल नं. १ ते पीएल नं. ११२४ रामतीर्थनगर, रेव्हेन्यू कॉलनी, रेणुकानगर, काकती, मुत्यानट्टी, बसवण कुडची, पीएल

विविध गावांमध्ये उद्या वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

११० केव्ही नेहरूनगर उपकेंद्र व ११० केव्ही कणबर्गी उपकेंद्रावर दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने रविवार दि. २४ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ४ पर्यंत विविध गावांमध्ये वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.

हिंडलगा, कंग्राळी खुर्द, अलतगा, आंबेवाडी ही गावे व तेथील कृषी पंपसेटचा वीजपुरवठा

नं. १ ते पीएल नं. ९०९ ऑटोनगरचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.

उद्यमबाग परिसर

दुरुस्तीच्या दुरुस्तीच्या कारणास्तव उद्यमबाग परिसरात रविवार दि २४ रोजी सकाळी १० ते सायं. ५ पर्यंत वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे.

जैन इंजिनिअरिंग, एच. पी. पेट्रोल पंप, चेंबर ऑफ कॉमर्स, जिनेश्वर इंडस्ट्रीज, राणी चन्नम्मानगर पहिले व दुसरे स्टेज, बुडा ले-आऊट, सुभाषचंद्रनगर, उत्सव हॉटेल तिसरे रेल्वेगेट, वसंत विहार कॉलनी, उद्यमबाग पोलीस ठाणे, अनगोळ,

तसेच कणबर्गी उपकेंद्र मार्गावरील मुचंडी, अष्टे, कॅम्बेल, मारिहाळ, करडीगुद्दी, पंतबाळेकुंद्री, बाळेकुंद्री, होन्नीहाळ, माविनकट्टी, तारिहाळ, चंदन होसूर, एमईएस, सांबरा, मुलगा, सुळेभावी, पंतनगर, मोदगा, यद्दलमावीहट्टी, खणगाव, चंदूर, चंदगड, गणीकोप्प, गुंजेनट्टी, केदनूर, मण्णीकेरी, हंदिगनूर, चलवेनहट्टी, म्हाळेनहट्टी, अतिवाड,

यार्बल प्रिंट, एअरटेल टॉवर, माणिकबाग शोरुम, देशपांडे सिलेब्रेशन हॉल, चेंबर ऑफ कामर्सचा रोड, सर्वो कंट्रोलर, वेगा हेल्मेट, पृथ्वी मेटल, कामाक्षी इंजिनिअरिंग, नेतलकर एच डी., सटोकयार, अशोक आयर्न एच. डी. हिंदुस्थान इंजिनिअरिंग. दुर्गत, दामोदर कंपाऊंड, दोड्डण्णावर कंपाऊंड, अरुण एच. टी. स्थावर, एन. आर. पाटील कंपाऊंड, स्नेहम शिवाजी हॉटेल, राघवेंद्र हॉटेल रोड, एकेपी एच. टी. स्थावर, तेंडुलकर इंजिनिअरिंग एच. टी. ऑनेश्वरी इंजिनिअरिंग, गृहलक्ष्मी एरिया, पॅटसन एच. टी., सीएनसी लक्ष्मीनगर,

बोडकेनहट्टी, कुरिहाळ, कंट्टणभावी, निंग्यानहट्टी, गुरामट्टी, जुने इदलहोड, शिवापूर, परशानहड़ी, दासरवाडी, कैचानहट्टी, सोनट्टी, काकती, कंग्राळी बुद्रुक, बैलूर, हेग्गेरी, हुल्यानूर, बुड्यानूर धरनट्टी, भरमट्टी, गौडवाड, कडोली, अगसगा, जाफरवाडी या गावातील, कृषी पंपसेटचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे कळविले आहे.

गॅलॅक्सी एच. टी. स्थावर, स्टैंडर्ड इंजिनिअरिंग, जी. आय. टी. कॉलेज, राजारामनगर, खानापूर मुख्य रोड, पाटील माळ, नरसगौडा ले-आऊट, अलणकर दुसरा भाग, सुखशांती हॉटेल ते कमांडो मेसपर्यंत, शांती आयर्न एच. टी. स्थावर, झोपडपड्डी, अरिहंत इंडस्ट्रियल, गुरुप्रसादनगर, पार्वतीनगर, भवानीनगर, राजीव गांधीनगर, साईप्रसाद रेसिडेन्शियल ले-आऊट, लोटस काऊटी, नित्यानंद कॉलनी, गोडसेवाडी, जेकै फाऊंड्री, विश्वकर्मा कॉलनी, पोस्टल कॉलनी व जैतनमाळ या परिसरात वीजपुरवठा खंडित राहणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!