
बेलगाम प्राईड / दुरुस्तीच्या कारणास्तव काही उपनगर भागातील रविवारी दिनांक 10 रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५-०० वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार असल्याचे एस्कॉमच्या कार्यकारी अभियंताने कळविले आहे.
राणी चन्नम्मा, नगर पहिले व दुसरे स्टेज, बुडा लेआउट सुभाषचंद्र नगर, हॉटेल तिसरे रेल्वे गेट, वसंत विहार कॉलनी, विष्णू गल्ली, धामणे रोड, कलमेश्वर रोड, देवांक नगर, पहिला क्रॉस ते दुसरा क्रॉस, रयत गल्ली, मलप्रभा नगर, कल्याण नगर, तेगिन गल्ली, वडर छावणी ढोर गल्ली, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुका नगर, देवांग नगर, बस्ती गल्ली, माधव रोड कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थ नगर, ओमकार नगर, पाटील गल्ली, सुभाष मार्केट आर के मार्ग हिंदवाडी, कार्पोरेशन कॉम्प्लेक्स, अथर्व टॉवर, आरपीडी रोड भाग्यनगर दहावा क्रॉस, रानडे कॉलनी पहिली ते दुसरा क्रॉस, सरोदे मार्ग महावीर गार्डन व परिसर,
आनंदवाडी अनगोळ वडगाव मुख्य रस्ता, सह्याद्री कॉलनी, पारिजात कॉलनी, साई श्रद्धा कॉलनी, अनगोळ मुख्य रस्ता, संत मीरा रोड, वाडा कंपाऊंड, रघुनाथ पेठ, सुभाष गल्ली, मारुती गल्ली, कनकदास कॉलनी, महावीर नगर, आंबेडकर नगर, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉस, अनगोळ मुख्य रोड, संभाजीनगर केशवनगर येळूर केएलई अन्नपूर्णा ईश्वरी नगर, आनंद नगर, आदर्श नगर पहिला ते पाचवा क्रॉस पटवर्धन लेआउट, मेघदूत हाऊसिंग सोसायटी, घुमटमाळ, बॅरिस्टर नाथ पै सर्कल, जेल शाळा, व गोमटेश विभागाचा वीजपुरवठा खंडित होणार आहे.




