राज्य
Trending

जुन्या वाहनांच्या नोंदणी वरील थकीत कर भरण्यास 50 टक्के सवलत 

प्रादेशिक परिवहन विभागाकडून मोहीम 

बेलगाम प्राईड/ जुन्या वाहनांची नोंदणी संदर्भात थकीत करावं प्रादेशिक परिवहन विभाग आरटीओ ने 50 टक्के सवलत दिली आहे एक एप्रिल 1991 ते 31 मार्च 2022 यादरम्यान नोंदणी झालेल्या वाहनांसाठी ही सवलत देण्यात आली आहे.

यामुळे अनेक जुन्या वाहनांचे नूतनीकरण करणे शक्य होणार आहे जुन्या वाहनांचे नूतनीकरण न करताच ती वाहने वापरली जात असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे.काही वाहनांवरील दंड हा त्या वाहनांच्या किमतीत का झाला असल्याने दंड भरण्यास काही वाहन चालक तयार नाहीत यासाठीच सवलत देण्याचा विचार राज्य सरकारने केला आहे.

1991 ते 2022 यादरम्यान नोंदणी झालेल्या वाहनांसाठी ही सवलत असणार आहे वाहन चालकाने वाहन संदर्भातील दंड व कर 21 जून 2026 ते 10 जुलै 2026 पर्यंत भरण्याची सूचना प्रादेशिक परिवहन विभागाने केली आहे.वाहन चालकांनी या संधीचा लाभ घेऊन थकीत कर भरावा आणि आपल्या वाहनांची कागदपत्रे कायदेशीर रित्या नूतनीकरण करून घ्यावीत असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!