Uncategorized
Trending

कर्नाटकात धक्कादायक प्रकार! उघडकीस

एकाच कुटुंबातील तीन सदस्य भारतीय एक पाकिस्तानी नागरिकत्व ; माय-लेक अटकेत

बेलगाम प्राईड/ कर्नाटकातील चिक्काबळ्ळापूर जिल्ह्यात नागरिकत्वासंदर्भातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका दांपत्याच्या चार मुलांपैकी तीन जण भारतीय नागरिक असून, एक मुलगा पाकिस्तानी नागरिक असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या मुलांची आईही पाकिस्तानी नागरिक असून ती भारतात बेकायदेशीरपणे वास्तव्यास असल्याचा आरोप आहे.

या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संबंधित महिलेसह तिच्या पाकिस्तानी नागरिक असलेल्या मुलाला अटक केली. तसेच या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे.

संबंधित महिला भारतात कशी आली, ती इतकी वर्षे बेकायदेशीरपणे कशी राहत होती आणि नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रे कशी मिळाली याचा तपास पोलीस आणि संबंधित यंत्रणा करत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!