Uncategorized
Trending

मंडळासाठी महत्त्वाची माहिती…विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर हेस्कॉमकडून हेल्पलाईन जारी

बेलगाम प्राईड/ गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही विजेच्या समस्या निर्माण झाल्यास तातडीने कर्मचारी उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने हेस्कॉमकडून विभागवार नेमणुका करण्यात आल्या आहेत. संपूर्ण शहरात अधिकारी, तसेच कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या असून मंडळांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

*विभागवार संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे -*

*१) खाकीतीवेस, शनिवार खूट, गणपत गल्ली, मारुती गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, ध. समाजी चौक, रामलिंग खिंड गल्ली, खडेबाजार, किर्लोस्कर रोड, कोनवाळ गल्ली, नावेकर गल्ली, हुतात्मा चौक, केशाळ गल्ली, कामत गल्ली, केळकरबाग, बापट गल्ली, नरगुंदकर भावे चौक* यासह शहराच्या मध्यवर्ती भागासाठी *०८३१-२४२६६७९*, सेक्शन ऑफिसर सय्यद *९४८०८८१९९२* यांच्याशी संपर्क साधावा.

*२) दुर्गामाता रोड, जुने गांधीनगर, अशोक सर्कल, मध्यवर्ती बसस्थानक, चव्हाट गल्ली, शेरी गल्ली, भडकल गल्ली, बसवण कुडची, अलारवाड, महाद्वार रोड, कपिलेश्वर कॉलनी, समर्थनगर, होसूर, कपिलेश्वर तलाव परिसर* साठी *०८३१-२४२६६७९*, सेक्शन ऑफिसर संतोष हैबती *९४८०८८९९९३* यांच्याशी संपर्क साधावा.

*३) वडगाव, शहापूर, हिंदवाडी, भाग्यनगर* यासाठी *०८३१-२४८८७००*, सेक्शन ऑफिसर शिवानंद गलनगी *९४८०८८१९९४* या क्रमांकाशी संपर्क साधावा.

*४) अनगोळ, भारतीनगर, टिळकवाडी, जक्कीनहोंड* या भागासाठी *०८३१-२४२३८००*, सेक्शन ऑफिसर व्यंकटेश कळ्ळीमणी *९४८०८८१९९५* यांच्याशी संपर्क साधावा.

*५) राणी चन्नम्मानगर, पार्वतीनगर, भवानी नगर, अयोध्यानगर, पहिला रेल्वेगेट, नानावाडी* या मंडळांनी *०८३१-२४२३०४७* अथवा *९४८०८८२०४६* यांच्याशी संपर्क साधावा.

*६) शिवाजीनगर, सुभाषनगर, गंगावाडी, गणाचारी गल्ली, काळी आमराई, नेहरूनगर* यांच्यासाठी *०८३१-२४७४८२५*,

*७) कणबर्गी, अंजनेयनगर* या भागासाठी *०८३१-२४५४२७२* अथवा *९४८०८८१९९८*,

*८) ज्योतीनगर, सदाशिवनगर, वैभवनगर, शाहूनगर, सह्याद्रीनगर* यासाठी *०८३१-२४७४८२५* अथवा *९४८०८८२९९०* या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!