Uncategorized
Trending

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने वकृत्व स्पर्धा

बेलगाम प्राईड/ महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव आणि राज्य मराठी विकास संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ११ ऑक्टोबर रोजी भव्य वक्तृत्व स्पर्धा वरेरकर नाट्य मंदिर टिळकवाडी बेळगाव येथे आयोजित करण्यात आल्या असून, सकाळी 8.30 ते सायंकाळी 5 पर्यंत या स्पर्धा संपन्न होणार आहेत. तरी महाराष्ट्र एकीकरण समिती, युवा समिती पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांनी या स्पर्धेला भेट देऊन स्पर्धक विद्यार्थांचा उत्साह वाढवावा त्यांना प्रोत्साहन द्यावे ही विनंती.                                                        अंकुश केसरकर, अध्यक्ष तसेच सर्व युवा समिती पदाधिकारी. महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगाव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!