
बेलगाम प्राईड/ परंपरा ऐतिहासिक, दसरा उत्सवाचा अभिमान, बेळगावच्या सिमोल्लंघनाने वाढवूया संस्कृतीचा मान! मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४:३० वाजता, मराठी विद्यानिकेतन मैदानावर रंगणार ऐतिहासिक सिमोल्लंघन!
या मंगलमय सोहळ्याला आपण सहकुटुंब, सहपरिवार उपस्थित राहून बेळगावच्या ऐतिहासिक दसरा परंपरेचे साक्षीदार व्हावे, हीच मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळाच्या वतीने आपणांस सस्नेह आमंत्रण!
निमंत्रक : प्राचार्य आनंद आपटेकर अध्यक्ष, मध्यवर्ती सार्वजनिक नवरात्र दसरा महोत्सव महामंडळ, बेळगाव




