Uncategorized
Trending

बी.के. मॉडेल इंग्लिश मिडीयम स्कूलचा निका शंभर टक्के निकाल

बेलगाम प्राईड/ बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचालित बी.के.मॉडेल इंग्लिश मीडियम स्कूलचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये शाळेचा विद्यार्थी अभय पाटील याने 93. 28 टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम क्रमांक मिळवला. आदी कुलकर्णी याने 85. 44 टक्के गुण घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला तर राकेश कुलगोड याने 84 टक्के गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळविला. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्या डॉ. सुचेता कुलकर्णी यांच्यासह समस्त शिक्षक वर्गाचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. शिक्षण संस्थेचे चेअरमन अविनाश पोतदार यांच्यासह समस्त व्यवस्थापनाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!