Uncategorized
Trending

गोगटे कॉलेजची ध्वनी कुलकर्णी ; जिल्ह्यात प्रथम राज्यात द्वितीय

बेलगाम प्राईड/ बेळगाव येथील गोगटे कॉमर्स आणि सायन्स पीयू कॉलेजची विद्यार्थिनी ध्वनी संतोष कुलकर्णी हिने पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षेत 600 पैकी 599 गुण मिळवत कॉमर्स विभागात बेळगाव जिल्ह्यात प्रथम, तर राज्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

ध्वनी कुलकर्णी हिने इंग्रजी विषयात 100 पैकी 99 गुण मिळवले, तर संस्कृत, बिझनेस स्टडीज, अकाउंटन्सी आणि गणित या पाच विषयांत 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. गोगटे कॉलेजचे प्राध्यापक, प्राचार्य तसेच तिच्या आई-वडिलांचे तिला मार्गदर्शन लाभले असून तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!