Uncategorized
Trending

जैन हेरिटेज स्कूलची कामगिरी: CBSE दहावीमध्ये १००% निकाल

बेलगाम प्राईड/ जैन हेरिटेज स्कूलने 2025–26 शैक्षणिक वर्षातील CBSE दहावी परीक्षेत १००% निकाल मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

ही यशस्वी कामगिरी विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे, शिक्षकांच्या समर्पणामुळे आणि पालकांच्या सातत्यपूर्ण पाठिंब्यामुळे शक्य झाल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले. शिक्षणाच्या गुणवत्तेत सातत्याने प्रगती करण्याचा ध्यास घेतलेल्या JHS ने पुन्हा एकदा आपली शैक्षणिक ताकद सिद्ध केली आहे.

या यशाबद्दल शाळा प्रशासनाने विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले असून, पुढील काळातही अशीच उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!