Uncategorized
Trending

राकसकोप धरणाची महापौर उपमहापौरनी केली पाहणी

बेलगाम प्राईड /पावसाचे प्रमाण कमी असल्याने राकसकोप धरणात पाण्याची परिस्थिती जाणून घेण्यासाठी महापौर सौ. प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाळी तसेच दक्षिण मतदारसंघाचे आमदार अभय पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनेक नगरसेवक व अधिकाऱ्यांच्या पथकाने राकसकोप धरणाची पाहणी करून पाणीपुरवठा योजनेबाबत गंभीर चर्चा केली.

सध्या राकसकोप धरणातून 20 एम एल डी, हिडकल धरणातून 60 टीएमसी तसेच टँकर व बोअरवेल यांच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जात आहे. दररोज दोन तासांच्या नियोजनानुसार एकूण 100 एमएलडी पाणी बेळगाव शहराला पुरविण्याची योजना राबविण्यात येणार आहे.

बेळगावच्या नागरिकांना विनंती आहे की पाण्याचा साठा कमी होत असल्यामुळे सर्वांनी पाण्याचा वापर जपून करावा असे आवाहन महापौर उपमहापौर यांनी केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!