Uncategorized
Trending

उचगाव, हिंडलगा परिसरात उद्या वीजपुरवठा खंडित

बेलगाम प्राईड/ वीज वाहिन्यांची देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे उचगाव उपकेंद्र व हिंडलगा उपकेंद्रावरून बीजपुरवठा होणाऱ्या गावात शुक्रवार दि. ५ रोजी सकाळी ९ ते सायं. ४ पर्यंत वीज खंडित होणार आहे.

बिजगर्णी, बोकमूर, कावळेवाडी, बेळवट्टी, बाकनूर, बेळगुंदी, सोनोली, यळेबैल, राकसकोप, कुद्रेमनी कल्लेहोळ, बेळगुंदी औद्योगिक प्रदेश, उचगाव, बसुर्ते, बेकिनकेरे, सुळगा, तुरमुरी, कोनेवाडी, बाची, बेनकनहळ्ळी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, अंगडी महाविद्यालय, गणेशपूर, महालक्ष्मीनगर, आर्मी कॉलनी, केएचबी ले-आऊट, बेनकनहळ्ळी व या गावातील कृषी पंपसेट.

हिंडलगा परिसर हिंडलगा पंप हाऊस, गणेशपूर, हिंडलगा, मण्णूर, सरस्वतीनगर, लक्ष्मीनगर, विजयनगर, डिफेन्स कॉलनी, क्रांतीनगर, मास्तीनगर, शिवमनगर, गोजगा, आंबेवाडी व या गावातील कृषी पंपसेटचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉम ग्रामीण विभागाने कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!