Uncategorized
Trending

बेळगाव रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोईसाठी असलेले वाहन बंद अवस्थेत

बेलगाम प्राईड/ रेल्वे स्थानकावर वृद्ध व प्रवाशांसाठी एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या फ्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी बॅटरीच्या वाहनाची सुविधा करण्यात आली होती मात्र तेही बंद अवस्थेत आहे. यामुळे वृद्ध व अपंग प्रवाशांना खूप मोठे त्रास सहन करावे लागत आहेत.

यामुळे प्रवासी एका रेल्वे फ्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या रेल्वे प्लॅटफॉर्मवर रुळावरून सर्कस करत जात असल्याचे निदर्शनास येत आहेत या प्रकारामुळे कोणतीही रेल्वे धडकल्यास मोठी दुर्घटना घडू शकते हे होण्यापूर्वी या समस्या दूर केल्या जाव्यात अशी अशी प्रवाशातून प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.

हुबळी आणि इतर रेल्वे स्थानकावर पाच ते सहा वाहनांची सुविधा केली आहे मात्र बेळगाव सारख्या इतक्या मोठ्या रेल्वे स्थानकावर एकच भेटीच्या वाहनाची सुविधा करण्यात आली आहे तीही नादुरुस्त असल्याने प्रवाशांना अडथळे निर्माण झाले आहे. या बॅटरी वाहनाव वरील चालकाने आपल्या कंत्राट दराला वेळोवेळी तक्रार करून देखील हे वाहन दुरुस्ती करून देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यासाठी या भागातील लोकप्रतिनिधी खासदार जगदीश शेट्टर यांनी याकडे लक्ष घालून प्रवासांच्या समस्या दूर करणे गरजेचे आहे. मात्र याकडे कानाडोळा केला जात असल्यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.यावेळी प्रवासांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना काय म्हणाले पहा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!