Uncategorized
Trending

उपराष्ट्रपतींचे बेळगाव विमान तळावर राज्यपालांच्या हस्ते स्वागत

बेलगाम प्राईड /चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज होणाऱ्या नूतन राजगोपुर उद्घाटन, कळसारोहण व महाकुंभाभिषेक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आगमन झालेले भारताचे माननीय उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगावच्या सांबरा विमानतळावर गौरवपूर्वक स्वागत करण्यात आले.

यावेळी राज्यपाल थावरचंद गेहलोत,सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकिहोळी,राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी, महापौर मंगेश पवार हे देखील उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!