Uncategorized
Trending

मुतग्यात आज देवा थापाचे मनोरंजन लढत

जयदीप पाटील - इरफान इराण यांच्यात प्रमुख लढत

बेलगाम प्राईड/ मुतगा येथे श्री हनुमान कुस्तीगीर संघटना यांच्यावतीने आयोजित हनुमान जयंती निमित्त रविवार दि. २९ मार्च रोजी आंतरराष्ट्रीय भव्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले आहे तर मनोरंजक कुस्ती नेपाळ युट्युबचा प्रसिद्ध मल्ल देवा थापाची कुस्ती होणार आहे.

या मैदानात प्रमुख कुस्ती महाराष्ट्राचा उगवता मल्ल व महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पृथ्वीराज मोहोळला पराभूत केलेला जयदीप पाटील व इराणचा इरफान यांच्यात तुल्यबळ लढत होणार आहे. दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती सचिन ठोंबरे व गोगीसिंग पंजाब यांच्यात, तिसऱ्या क्रमांकाची

कुस्ती शिवादड्डी व. करण दिल्ली, चौथ्या क्रमांकाची कुस्ती प्रेम कंग्राळी व. सौरभ मार्कड, पाचव्या क्रमांची कुस्ती पृथ्वीराज कंग्राळी व सन्नी कुसाळे, याशिवाय ५० हून अधिक लहान मोठ्या कुस्त्या होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!