
बेलगाम प्राईड / एक दिव्यांग जलतरणपटू, हिने बेंगलोर येथे झालेल्या नॅशनल हेड या जलतरण स्पर्धेत दोन सुवर्णपदक जिंकून बेळगावचं नावलौकिक केले आहे, अशा ह्या गुणी मुलीचा डॉल्फिन स्विमर्स ग्रुप बेळगाव व आबा क्लब यांच्या विद्यमानाने रोख रक्कम व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला, आरोही ही गेली तीन वर्ष गोवावेस येथील स्विमिंग क्लब मध्ये सराव करत आहे, परिस्थिती प्रतिकूल असून सुद्धा तिने मिळवलेली यश हे नक्कीच कौतुकास्पद आहे, यावेळी तिला पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या,
याप्रसंगी महादेव केसरकर विनायक आर्कसाळी गजानन शिंदे मुकेश शिंदे प्रशांत कांबळे राजू पुजारी राजू पाटील सुनील मुरकुटे बाबू काबंळे उमेश कांबळे गजू पाटील प्रदीप पाटणकर सुहास निंबाळकर हरीश वाच्छानी महांतेश नवलगुंद सतीश ओमकार सुरेश बडस व अशोक पाटील बरेचसे सदस्य हजर होते… याप्रसंगी विश्वास पवारांचे बहुमोल मार्गदर्शन तिला लाभलेल्या होते..




