Uncategorized
वनिता आंबेवाडकर ही वृद्ध महिला बेपत्ता

बेलगाम प्राईड / वनिता आंबेवाडकर (वय 75) रा. कारभार गल्ली वडगाव बेळगाव ही महिला शनिवारी संध्याकाळ 5 पासून बेपत्ता झाली आहे. या संदर्भात शहापूर पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविला आहे. ‘वरील फोटोतील महिला कुणाला आढळून आल्यास किंवा महिलेबाबत माहिती मिळाल्यास शहापूर पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा अथवा खालील दिलेल्या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे कळविण्यात आले आहे. 9535562927 / 8152986471/7483270676 / 7090626612




