
बेलगाम प्राईड/ यांनी 68 व्या मलेशिया ओपन स्विमिंग चॅम्पियनशिप 2026 या आंतरराष्ट्रीय स्तरावर अमन अभिजित सुंगार यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
पुरुष गटात 100 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये त्यांनी रौप्य पदक, तर 200 मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य पदक पटकावले. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पदक मिळवणारा बेळगावचा तो पहिला जलतरणपटू ठरला आहे. हा टप्पा त्याच्या कठोर सराव, करत आपले नाव उंचावले आहे.
अमनच्या या यशामुळे शहरातील नव्या पिढीतील जलतरणपटूंना मोठी प्रेरणा मिळणार असून, उच्च ध्येय ठेवून उत्कृष्टतेकडे वाटचाल करण्यास ते प्रोत्साहित होतील. याच्या या सरावाला त्याच्या आई वडील व जलतरण प्रशिक्षक यांचे खूप मोठे मोलाचे योगदान आहे.




