Uncategorized
Trending

बेळगावातील बेपत्ता चिन्मय मुंबईत सापडला!

बेलगाम प्राईड/ हट्टीहोळी गल्ली, शहापूर येथील चिन्मय प्रमोद बेकवाड (वय १२) हा मुलगा अखेर मुंबई येथे सापडला आहे.

चिन्मय हा आज सकाळी शाळेला जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडला होता. मात्र, बराच वेळ होऊनही तो घरी परतला नसल्याने कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला होता. तसेच तो बेपत्ता असल्याची माहिती देत नागरिकांना शोध घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.दरम्यान, चिन्मय मुंबई येथे सापडल्याचे वृत्त समोर आले असून, त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मात्र हा मुंबईला कसा गेला आणि का गेला याचे गौड काही समजू शकले नाही पण बारा वर्षाचा हा छोटा बालक मुंबईला जाण्याचे कारण काय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Click to listen highlighted text!
error: Content is protected !!