
बेलगाम प्राईड/ गोगटे कॉमर्स कॉलेजची विद्यार्थिनी पियुसी द्वितीय वर्षा एकता धर्मेंद्र पुरोहित 600 पैकी 594 गुण घेऊन एकता धर्मेंद्र पुरोहित या विद्यार्थिनी यश प्राप्त केले आहे. जिल्ह्यात कॉमर्स विभागात तिसऱ्या क्रमांकावर आली आहे.

एकता धर्मेंद्र पुरोहित हिने बिजनेस तसेच अकाउंट मध्ये 100 पैकी 100 गुण मिळवून तिने यश प्राप्त केले आहे. गोगटे कॉलेजचे प्राध्यापक, प्राचार्य तसेच तिचे आई-वडील यांचे मार्गदर्शन लाभले आहे तसेच तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.




