
बेलगाम प्राईड /चव्हाट गल्ली येथील मराठा मंडळ पदवी पूर्व कॉलेजचा निकाल यावर्षी 82 टक्के लागला आहे प्रथम श्रेणीत 251 द्वितीय श्रेणीत 89 तर तृतीय श्रेणीत 12 विद्यार्थी उत्तीर्ण झाले वनीज्य विभाग मनीषा की बेडका 575 गुण (९५.८३) विज्ञान विभागात ऐश्वर्या कुडचीकर 565 गुण (94.16) ऐश्वर्या पाटील 565 गुण (94.16) निशिगंधा मुतगेकर 564 गुण (94) कला विभागात प्रताप पाटील 547 गुण (91) मिळविले आहेत संस्थेच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू व प्राचार्य कविता पाटील यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले.




