Uncategorized
Trending

मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिल्लीत केंद्रीय महिला व बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांची घेतली भेट. 

 बेलगाम प्राईड/ विभागाचे थकीत अनुदान केंद्र सरकारकडून देण्यात यावे आणि फेस रेकग्निशन सिस्टम मधील (एफआरएस) तांत्रिक दोष दूर करण्यात यावे अशी विनंती त्यांनी केली. अन्नाच्या कमतरतेचा सामना करणारी बालके आणि राज्यात अक्कापाडेची निर्मिती याबाबतही त्यांनी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा केली.

यावेळी विभाग सचिव डॉ.शामला इक्बाल या मंत्रीनी विशेष कर्तव्य अधिकारी बी.एच.निश्चल हे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!