Uncategorized
Trending

राष्ट्रीय मास्टर्स चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धेत ज्योती कोरी यांना 3 सुवर्ण 3 रौप्य पदक

बेलगाम प्राईड /आंध्र प्रदेश गुंटूर येथे भारतीय ऑलिम्पिक जलतरणपटू श्री मेहबूब शमशेर खान 1956 आली ऑलम्पिक पट्टू झाली होते.यांच्या स्मरणार्थ 7 वी राष्ट्रीय मास्टर्स एक्वाटिक चॅम्पियनशिप जलतरण स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. या जलतरण स्पर्धा दिनांक 11 व 12 ऑक्टोबर 2025 रोजी आयोजित करण्यात आल्या होत्या.

या स्पर्धेसाठी बेळगावातून ज्योती कोरी यांनी यामध्ये भाग घेतला होता. 45 ते 49 वर्षे वयोगटात, या स्पर्धेत 50 मीटर बॅक स्ट्रोक सुवर्ण पदक, 50 मीटर फ्री स्टाईल रौप्य पदक, 25 मीटर बॅक स्ट्रोक सुवर्णपदक 25 मीटर बटरफ्लाय सुवर्णपदक, 4×100 फ्री स्टाईल रिले रौप्य पदक, 4×100 मेडले रिलेमध्ये सुवर्णपदक मिळाले आहेत. असे एकूण तीन सुवर्ण तीन रौप्य पदक मिळवून त्यांनी आपले नाव गौरव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!