Uncategorized
Trending

लघुउद्योग मंत्री शरणबसप्पा दर्शनापूर यांनी औद्योगिक वसाहतीला भेट दिली.

बेलगाम प्राईड/ लघुउद्योग मंत्री शरणबसप्पा दर्शनापूर यांच्या समवेत बेळगांव दक्षिणेचे आमदार अभय पाटील यांनी बेळगाव येथील फाउंड्री क्लस्टरला भेट देण्यात आली. यावेळी फाउंड्री क्षेत्रातील उद्योजक व कामगारांशी सखोल संवाद साधत त्यांच्या प्रमुख अडचणी जाणून घेण्यात आल्या. तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना (MSME) अधिक सक्षम करण्यासाठी, रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी आणि परिसरातील औद्योगिक विकास वृद्धिंगत करण्याच्या विविध विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!